एक वेडी आजमावू पाहते आहे मला
अन् तरीही ऐनवेळी टाळते आहे मला
हा इरादा तर नसावा एक घरट्याचा तिचा ?
एक चिमणी रोज हल्ली भेटते आहे मला
- चंद्रशेखर सानेकर
Wednesday, October 1, 2008
Subscribe to:
Comments (Atom)
कोरतो आहे युगावर तो उद्याचा 'दिग्विजय', झुंजतो आहे पराभव आजचा पचवून तो....!